Maha Information

Maha Information

तुम्ही केलेली नोंदणी पुर्ण की अपुर्ण - कुसुम सोलर पंप योजना 2023 - Kusum Solar Yojna 2023

 तुम्ही केलेली नोंदणी पुर्ण की अपुर्ण 😮 - कुसुम सोलर पंप योजना 2023 - Kusum Solar Yojna 2023काही दिवसापुर्वी कुसुम सोलर योजनेचे नोंदणी सुरु झाली होती. ब-याच शेतक-यांनी साईट चालत नसल्यामुळे काहींनी रात्री उशीरापर्यंत जागे राहुन तर   काहींनी दिवसा  नोंदणी केली. 

यामध्ये शेतक-यांना अनेक अडचणी आल्या पेंमेट केल्याच्या नंतर साईट बंद पडली, काहींना पेंमेट यशस्वी झाले तरी आयडी पासवर्ड आला नाही. कागदपत्रे आपलोड करत असताना आधार अपलोड होत नाही.

या सर्व आलेल्या अडचणीबद्दल आज आपण सविस्तर माहीती घेणार आहोत तरी आपण संपुर्ण माहीती शेवटपर्यंत मन लावुन वाचावी👍. 

1) पेमेंट केले पण साईट बंद पडली. पेमेंट पुन्हा करावे लागेल का?

सोलार पंप योजनेची नोंदणी करत असताना 80 टक्के शेतक-यांना हा प्रोब्लम आला आहे. आपन आपली संपुर्ण माहीती अचुक भरुन अर्ज पेमेंट साठी सबमीट केल्याच्या नंतर नेटबॅकींग, ए.टी.एम, किंवा युपीआय दयावरे पेमेंट केले पेमेंट यशस्वी देखील झाले मात्र साईट येथेच बंद पडली तर मग पुन्हा नोंदनी करुन पुन्हा पेमेंट करावे लागणार का? तर नाही तुमचे पेमेंट यशस्वी झाले असेल तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करायची गरज नाही. यासाठी तुम्ही ज्यामोबाईल नंबर  दयावारे नोंदणी केली होती त्याच मोबाईल नंबर टाकुन  तोच आधार नंबर टाकुन पुढे जायचे आहे. पुढे गेल्याच्या नंबर तुम्हाला कोणतेची पेमेंट करण्याची गरज नाही तुम्हची नोंदनी डायरेक्ट पुढच्या स्टेप मध्ये जाईल येथे तुम्हाला कोणतेही पमेंट साठी ऑप्शन येणार नाही. 

मात्र ही चुक करु नका

साईट बंद पडल्याने पुन्हा नोंदणी करत असताना मोबाईल नंबर दुसरा टाकणे किंवा गाव अचुक निवडणे हे करु नका तुम्ही पहीले पेमेंट केले त्यावेळी जो मोबाईल नंबर व आधार नंबर टाकला होता तोच नंबर व तोच आधार नंबर टाकावा यावेळी तुम्हाला कोणतीही पेमेंट ची वींन्डो येणार नाही.

2) पेमेंट केले पण आयडी पासवर्ड आला नाही. 

हा प्रोब्लम देखील ब-याच शेतक-यांना आलेला आहे. पेमेंट यशस्वी झाले मात्र आयडी पासवर्ड आला नाही. तर मग काय करावे?

तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड मिळवण्यासाठी https://kusum.mahaurja.com/beneficiary/# लिंक वरती जायचे आहे. या लिंक वरती केलेल्या नंतर तुमच्या पुढे अशा प्रकारची स्क्रिन येईल.यामध्ये तुम्हाला फॉरगेट पासवर्ड या बटनावर क्लिक करायचे आहे. फॉरगेट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारची नवीन स्क्रिन ओपन होईल.
यामध्ये तुम्हाला तुम्ही नोंदणी करत असताना जो मोबाईल नंबर टाकला होता तोच नंबर येथे टाकुन रिसेट बटनावर क्लिक करायचे आहे. रिसेंट बटणावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला येथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हच्या मोबाईल वरती तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड प्राप्त होईल.

3) आम्ही केलेल्या अर्ज पुर्ण की अपुर्ण ?

स्टेप 1
सर्व प्रथम आपले आधार नंबर टाकुन त्यानंतर आपले राज्य निवडून आपली शेतजमीन असलेला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर तालुका निवडून गावाचे नाव निवडायचे आहे. 
जिल्हा तालुका व गाव तेच निवडा ज्या मध्ये तुमची जमीन आहे. 

स्टेप 2
आपला चालु नंबर ज्यावर ओटीपी येईल हा नंबर टाकुन, आपल्या जातीचा प्रवर्ग निवडावा लागेल.


स्टेप 3
Process For Payment वर क्लिक केल्यानंतर आपल्याला १०० रु नोंदनी फीस ऑलनाईन भरावी लागेल.

स्टेप 4
नोंदणी फिस भरणा केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर युजरनेम आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्याआधारे आपल्याला पोर्टलवर लॉगिन करुन वरिल दिलेली आवश्यक ती कागदपत्रे आपलोड करावी लागतील. 

स्टेप 5
कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर आपला अर्ज पुर्णपने भरला जातो. यानंतर तुम्हाला काही दिवसाच्या कालावधीमध्ये पेमेंट करण्यासाठी पोर्टल वरती ऑप्शन येते, पेमेंट केल्याच्या नंतर कंपनी निवडावी लागते. अशा प्रकारे कुसुम सोलार पंप योजनाची संपुर्ण प्रक्रिया असते.

वरिल सर्व स्टेप तुम्ही जर पुर्ण केल्या असतील तर तुमचा अर्ज पुर्णपणे भरला गेला आहे.
 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.