Maha Information

Maha Information

भारतीय डाक विभागात 12,828 जागांसाठी भरती (India Post Bharti 2023)

 भारतीय डाक विभागात 12,828 जागांसाठी भरती (India Post Bharti 2023)आज च्या ब्लॉग मध्ये आपण नुकतीच प्रसीध्द झालेली जाहीरात (India Post GDS Mega Bharti 2023) एकुन पदे 12,828 ची सवीस्तर माहीती जानुन घेणार आहोत.

Department of Posts Ministry of Communications Government of India यांच्या तर्फे ग्रामीन डाक सेवक या पोष्ट साठी भरती होत आहे. भारतामध्ये संपुर्ण राज्यामध्ये हया जागेसाठी भरती होणार आहे, तरी या संधर्भात संपुर्ण माहीती आपण सविस्तर जाणुन घेणार आहोत.


पद क्र. 1 GDS-ब्रांच पोष्ट मास्टर (BPM)

पद क्र. 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोष्ट माष्टर (ABPM)

पद क्र 1 व पद क्र 2 या दोन्ही पोष्ट साठी एकुन 12,828 जागासाठी भरती होत आहे.


शैक्षणिक पात्रता: 

        👉1)  10 वी उत्तीर्ण 

        👉2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही किमान 10 वी उर्तीर्ण असणे आवश्यक आहे. व तसेच Basic Computers Corse आवश्यक आहे.  Basic Computers Computer Corse मध्ये तुम्हचे MSCIT किंवा टायपींग कोणतेही एक असेल तरी चालेल.


वयाची अट

👉अर्जदार यांचे वय 11 जुन 2023 रोजी 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. 

👉Sc व  ST या  प्रवर्गातील अर्जदार यांना 5 वर्षे वयामध्ये सुट असणार आहे. 

👉तसेच OBC प्रवर्गातील अर्जदार यांना 3 वर्षे सुट असणार आहे.


नोकरी ठिकाण

👉  नोकरी ठिकाण संपुर्ण भारत असणार आहे. 


Fee (परिक्षा शुल्क)

👉 SC/ST/PWD व सर्व प्रवर्गातील महिला यांना परिक्षा शुल्क नाही.

👉General/OBC/EWS या प्रवर्गातील अर्जदारांना 100 रुपये परिक्षा शुल्क असणार आहे. 


✋ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जुन 2023 दिलेली आहे. 

👌अर्जामध्ये बदल करण्यासाठी शेवटची तारीख 12 ते 14 जून 2023 आहे.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

                                         👇

      https://indiapostgdsonline.gov.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.